अर्थसाक्षर व्हा !

आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. - ‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे.

१. ओळख अर्थसाक्षरतेची

२. आर्थिक नियोजन

३. विमा व कर्ज व्यवस्थापन

४. गुंतवणूक नियोजन

५. शेअर्स व म्युच्युअल फंड

६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान !

- तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते.

  • १. तुमची आर्थिक मानसिकता तपासा
  • २. आर्थिक आरोग्याचा फ्लो चार्ट !
  • २. आर्थिक आरोग्याचा फ्लो चार्ट !
  • ४. नेहमीचे आर्थिक गैरसमज
  • ५. अर्थसाक्षरता म्हणजे काय ?
  • ६. अर्थसाक्षरता आणि शालेय शिक्षण
  • ७. पैसा म्हणजे काय?
  • ८. तुम्ही 'रॅट रेस'मध्ये सहभागी तर नाहीत ना ?
  • ९ आयुष्यात खरंच पैसा हाच देव आहे का ?
  • १०. तुमचे ध्येय खूप श्रीमंत होणे असावे की नसावे?
  • ११. कुणीतरी तुमच्या पुढे सदैव असणार आहेच, हे स्वीकारा !
  • १२. पैसे कमविण्याचे विविध मार्ग
  • १३. जागतिक प्रश्न : मी काय करू ? नोकरी की व्यवसाय

  • १. सर्वांचा अनुभव असा आहे की..
  • २. अर्थ निरक्षर लोक आयुष्य कसे घालवतात ?
  • ३. वयोपरत्वे होणाऱ्या आर्थिक चुका
  • ४. यशस्वी आर्थिक नियोजनासाठीची चेकलिस्ट
  • ५. आर्थिक नियोजनाचा फ्लोचार्ट !
  • ६. ध्येयनिश्चिती तुम्हाला आयुष्यात नेमके काय हवे आहे ?
  • ७. गरजा विरुद्ध इच्छा यातील फरक समजून घ्या !
  • ८. आर्थिक ध्येयनिश्चिती कशी कराल?
  • ९. वयानुसार आर्थिक ध्येये...
  • १०. सर्व उद्दिष्टे स्मार्ट पद्धतीने निश्चित करा
  • ११. तुमचे कष्टाचे पैसे कुठे जातात ?
  • १२. बचत करणे लोकांना का आवडत नाही याची कारणे
  • १३. बचत छोटी - शक्ती मोठी !
  • १४. आणीबाणी निधी : तुमचा खरा दोस्त !
  • १५. स्व-निधी (नेट वर्थ) म्हणजे काय?
  • १६. वैयक्तिक बजेट म्हणजे काय रे भाऊ ?
  • १७. वैयक्तिक बजेटचे विविध प्रकार
  • १८. पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का ?
  • १९. रेकॉर्ड किपींग
  • २०. आर्थिक सल्लागाराचे महत्व
  • २१. मृत्युपत्र आणि नामांकन

  • १. विमा म्हणजे काय ?
  • २. आयुर्विमा पॉलिसी म्हणजे काय?
  • ३. विमा पॉलिसी आणि करबचत
  • ४. जीवन विमा खरेदी करताना होणाऱ्या नेहमीच्या चुका कशा टाळाल ?
  • ५. सर्वसाधारण विमा योजना (General Insurance)
  • ६. विमा आणि गुंतवणूक यातील फरक
  • ७. पारंपरिक विमा योजना व मुदतीचा विमा : तुम्ही काय करावे ?
  • ८. आरोग्य विमा (Health Insurance)
  • ९. आरोग्य विमा खरेदी करताना होणाऱ्या नेहमीच्या चुका कशा टाळाल ?
  • १०. कर्ज व्यवहार कसा चालतो ?
  • ११. ईएमआय म्हणजे काय ?
  • १२. चांगले कर्ज विरुद्ध वाईट कर्ज
  • १३. क्रेडिट कार्ड संकल्पना
  • १४. क्रेडिट कार्डचा वापर योग्य पध्दतीने कसे वापराल ?
  • १५. कर्जबाजारीपणाची लक्षणे
  • १६. तुम्ही कर्जबाजारी तर नाही ना ?
  • १७. लवकर कर्ज मुक्त का व्हावे ?
  • १८. कर्जमुक्त कसे व्हावे?
  • १९. २५ वर्षांचे कर्ज १० वर्षांत कसे फेडावे ?
  • २०. गृहकर्ज - लवकर परतफेड की गुंतवणूक?

  • १. गुंतवणुकीचा श्रीगणेशा !
  • २. आर्थिक स्वातंत्र्याच्या सहा पायऱ्या
  • ३. बचत व गुंतवणूक यातील फरक
  • ४. महागाई - गुंतवणुकीला कशी कुरतडते ?
  • ५. जगातले आठवे आश्चर्य : चक्रवाढ व्याज
  • ६. गुंतवणुकीचे मुलभूत नियम
  • ७. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणूक कशी कराल?
  • ८. गुंतवणूक कधी, कुठे, कशी?
  • ९. सोने गुंतवणूक
  • १०. रिअल इस्टेट: रिअल संपत्ती
  • ११. घर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे?
  • १२. लवकर गुंतवणूक का सुरू करावी ?
  • १३. केवळ करबचतीसाठी गुंतवणूक नको!

  • १. शेअर बाजार : सर्वश्रेष्ठ गुंतवणूक पर्याय आहे का ?
  • २. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी
  • ३. सेन्सेक्सचा रोमहर्षक प्रवास
  • ४. सेन्सेक्सच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे
  • ५. शेअर बाजाराचा इतिहास
  • ६. शेअर्स म्हणजे काय? - प्राथमिक माहिती
  • ७. सर आयझॅक न्यूटन यांना मिळालेला शेअर मार्केटचा धडा
  • ८. शेअर बाजाराबद्दलचे गैरसमज
  • ९. शेअर बाजारातील यशासाठी सुवर्णनियम
  • १०. शेअर ट्रेडिंग आणि शेअर गुंतवणूक यात काय फरक आहे ?
  • ११. इंट्रा डे ट्रेडिंग म्हणजे जुगार आहे का ?
  • १२. भारतीय शेअर बाजाराचे भवितव्य काय असू शकते ?
  • १३. म्युच्युअल फंड म्हणजे काय ?
  • १४. म्युच्युअल फंडाचा इतिहास
  • १५. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे
  • १६. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तोटे
  • १७. म्युच्युअल फंड वि. थेट शेअर्समधील गुंतवणूक
  • १८. म्युच्युअल फंड वि. बँक ठेवींतील गुंतवणूक
  • २०. म्युच्युअल फंडाचे प्रकार
  • २१. एनएफओ मध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा
  • २२. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ही माहिती नक्की तपासा
  • २३. एसआयपी (Systematic Investment Plan)
  • २४. शेअर बाजाराला बीटकॉईनची स्पर्धा ?

  • १. पॉन्झी स्कीम्स - फसवणूक करणाऱ्या योजना !
  • २. पॉन्झी योजनांची ठळक वैशिष्ट्ये
  • ३. पॉन्झी योजनांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?
  • ४. पिरॅमिड योजनांची वैशिष्ट्ये
  • ५. शेअर बाजाराच्या नावाने होणारी फसवणूक
  • ६. फ्रॉड फोन कॉल
  • ७. नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
  • ९. सोशल मीडिया फसवणूक